Siddharth Jadhav | सिद्धार्थचं होतय सगळीकडे कौतुक! | Simbaa, Mauli

2019-01-03 1

सिम्बा आणि माऊली ह्या चित्रपटांच्या यशामुळे अभिनेता सिद्धार्थ जाधववर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. सिम्बा चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याचे उत्साहात स्वागत केले. पाहूया ह्याची खास झलक!